सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे हे ॲप इंस्टॉल करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला बिझनेस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे त्यामध्ये तुम्हाला काही कंपन्या दिसतील कोणती कंपनी लोन देतात त्या कंपनीकडून तुम्हाला लोन घ्यायचे आहे त्यानंतर कंपनीवर क्लिक करून एक अर्ज येईल तो अर्ज तुम्हाला भरावा लागेल त्यामध्ये तुमची माहिती भरून झाल्यावर, काही कागदपत्रे असतील जी तुम्हाला तिथे द्यावी लागतील. कागदपत्रे देऊन झाल्यावर तुम्हाला किती रक्कम हवी आहे हे तेथे टाकावे लागेल अर्ज सबमिट करावा त्यानंतर काही वेळेतच आपण लोन साठी पात्र आहे की नाही याचा मेसेज येईल. जर आपण लोन साठी पात्र असलो तर तीच मिनिटाच्या आत आपले लोणचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील. तुम्ही ज्या कंपनीकडून लोन घेतले आहे एकदा त्याच्या सर्व अटी पूर्णपणे वाचावे.