मित्रांनो आपण राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल वर जाऊन आपले वोटर कार्ड किंवा मतदान कार्ड हरवले असेल खराब झाले असेल तर नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता यामध्ये आपण https://voters.eci.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे किंवा आपण nvsp.in या पोर्टलवर जाऊन देखील पाहू शकता.