Highest Production Crop in India 2023 | अधिक उत्पादन मिळवून देणारे पिक 2023

यासाठी कोणत्या प्रकारचे खत वापराल खाली पहा.
आजच्या काळात तुम्ही लागवड कशी करा पण सर्व पिकाचे उत्पन्न हे खतावर अवलंबून असते. जर तुम्ही रताळ्याचे उत्पन्न करत असाल तर नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस इत्यादी प्रकारचे खत यांचा वापर करावा.
एवढी सगळी नका राखून आता शेतकरी बांधव विचार करत असतील की यातून नफा काय म्हणजेच उत्पन्न काय व कसे मिळणार.
रताळ्याच्या उत्पादनातून शेतकरी हा जास्त नफा मिळवू शकतो. दहा रुपये किलोने जरी रताळे पकडली तरीही 20 टन वर तो 1.20 लाख रुपये चा नफा कमाऊ शकता.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .