Hivali Adhiveshan 2022 | हिवाळी अधिवेशन २०२२ :- या हिवाळी अधिवेशनामुळे राज्य कर्मचाऱ्यांना ऑफिस ओ पी एस योजना लागू होणार नाही असे स्पष्ट झाले आहे पण या अधिवेशनामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे जुने पेन्शन योजना लागू होण्याचे स्वप्न भंग झाले आहे. परंतु विधानसभेतून अंगणवाडी सेविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहेती बातमी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ होणार आहे अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढणार आहे. अशी घोषणा विधानसभेत महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे आणि लवकरच राज्य सरकार या घोषणेवर निर्णय घेतील असे देखील त्या म्हणाल्या आणि अंगणवाडी सेवकांचा व त्यांच्या कामांचा गौरव राज्य सरकारकडून केला जाईलपण राज्य कर्मचारी सरकार विरोधात आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे कारण ओ पी एस योजना लागू न करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे तसे पाहता राज्यातील कर्मचाऱ्याकडून गेल्या काही अनेक वर्षापासून ओ. पी. एस. योजना लागू केली जावी यासाठी शासनाला वारंवार निवेदने दिली जात आहेत व तसेच आंदोलने देखील केली जात आहेत.