RC कशी जोडावी?
प्रथम तीन डॉट वर क्लिक करा.
ते तुम्हाला हव्या त्या साईटला सायमन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा मोबाईल नंबर रजिस्टर करा.
तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
त्यानंतर तुमच्या ॲपच्या होम स्क्रीन वर जा आणि आरसी ऑप्शन वर क्लिक करा.
सहज फिल्म मध्ये वाहन क्रमांक टाकून सर्च करा रजिस्ट्रेशन क्रमांकाशी संबंधित डाटा तिथे आपोआप सिंक होईल.
तो डाटा add to dashbowrd वर टॅप करून आरशी जोडू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स कसे जोडावे?
तुमच्या होम स्क्रीनवर असलेल्या आरसी त्यावर क्लिक करा
आता तुम्हाला सर्व फाईल मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून सर्च करावे लागेल
त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन चा सर्व डेटा आपोआप ॲप मध्ये दिसेल
आता तुम्हाला फक्त ‘Add to Dashboard’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे मित्रांनो RC आणि ड्रायव्हर लायसन्स आपल्या एम परिवहन mParivahan या ॲप मध्ये असल्याकारणाने ते तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना दाखवू शकता आणि तुमचा दंड वाचवू शकता.