नकाशा कोणताही असो नकाशा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो कारण त्याने कोणती जागा कुठपर्यंत आहे बघ किती जागा आपली आहे कोणती जागा दुसऱ्याची आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि आजपर्यंत फक्त हे नकाशे ऑफलाइन पद्धतीने शासकीय कार्यालयामध्ये भेटत होते आता शासनाने ऑनलाईन देणे चालू केले आहे.
आपल्या जामिनीचा नकाशा येथे जाऊन पाहू शकता .
आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .