How to Pearl Farming Information in Marathi | मोती शेती कशी करायची?

How to Pearl Farming Information in Marathi मित्रांनो एक ऑयस्टर तयार करण्याकरता 25 ते 30 रुपये खर्च येतो तर तयारीनंतर ऑयस्टरमधून दोन मोती बाहेर पडतात आणि एक मोती किमान 120 रुपयांना विकला जातो जर गुणवत्ता चांगली असेल तर आपल्याला 200 रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. जर तुम्ही एका एकराच्या तलावांमध्ये 25000 सिंपले टाकले तर त्याची किंमत 8 लाख रुपये होईल.

आमच्याशी जुळण्याकरिता येथे क्लीक करा

आपण असे गृहीत धरू की तयारी च्या वेळी काही ऑयस्टर वाया गेले तरी सुद्धा 50 टक्के पेक्षा जास्त तर सुरक्षित बाहेर येतात आणि त्यामुळे वर्षाला आपल्याला 30 लाख रुपये सहज मिळू शकतात. तुम्हाला जर मोत्याच्या शेती बद्दल प्रशिक्षण कोठे मिळते, हे जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट जरूर करा.

हा लेख आपल्याला आवडला असेल तर जरूर कमेंट करा आणि हो आमच्या बातमी मराठी Batmi Marathi तसेच अद्भुत मराठी Adbhut Marathi या ब्लॉगला सुद्धा भेट द्या

मोत्याची शेती कशी करतात याबद्दलचा व्हिडीओ येथे क्लिक करून बघा