Jilha Parishad Bharti Timetable 2023 | जिल्हा परीषद भरती वेळापत्रक 2023 .

या भरतीची तारीख जाहीर झाली असून 6 एप्रिल आणि परीक्षा ह्या एक एप्रिल पासून ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील अशी घोषणा आहे अंतिम निकाल हा एक मे किंवा त्या नंतर जारी केला जाईल.

 

जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .