Kusum Solar Pamp Yojana Online Form 2023 | कुसुम सोलार पंप ओनलाईन फॉर्म योजना २०२३ .

या योजनेमध्ये खुला प्रवर्ग यांना 90 टक्के अनुदान मिळेल आणि एस सी एस टी या प्रवर्गासाठी 95 टक्के असे अनुदान मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन करावा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खालील लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

आत्तच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .