Land Information of Maharashtra | महाराष्ट्र जमीन अधिनियम

Land Information of Maharashtra सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलच्या प्ले स्टोअर मध्ये जावे लागेल आणि तिथे एक application म्हणजे app डाउनलोड करायचा आहे. त्या app चे नाव आहे लॅंड एरिया कॅल्क्युलेटर (Land Area Calculator) असे टाइप करा आणि GPS Area Calculator. Download करा.

डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये त्याला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर अशाप्रकारे तुम्हाला पहिलं पेज दिसेल ज्या ठिकाणी आपला लोकेशन आहे ते ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं शेत बघायचा आहे कुठे आहे तर, आपल्या शेतावर आपल्याला झूम करायचा आहे आपल्या शेताच्या चारही बाजू तुम्हाला तिथे दिसतील शेताचा आकार दिसेल खालच्या बाजूला उजव्या साईडला जे गोल आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे ते ओपन झाल्यानंतर डिस्टन्स आहे एरिया आहे बटन हे तुम्हाला दिसतील.

दोन नंबर वरचे बटन आहे येरीया (Area) यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. नंतर तिथे दोन नंबरचे त्याबा हे बटन आहे मॅन्युअली( Manual) ह्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या शेताची मोजणी स्वतः तुम्ही करणार आहात. तिथे तुमच्या शेतामध्ये चारही कोपरे आहेत, त्यावर तुम्हाला मार्क करायचे आहे.

शेताच्या सर्व बाजू आपल्याला दिसतील आणि आपलं क्षेत्रफळ किती आहे? हे तुम्ही सहज पाहू शकता, म्हणजे आपली जमीन आणि सातबारावरील जमीन ही सारखी आहे का? हे तुम्हाला ताबडतोब कळेल ही पोस्ट हा लेख तुम्हाला आवडला असेल तर कृपया सर्व शेतकरी बांधवांना जरूर पाठवा.

येथे क्लिक करून जमीन मोजणी करा 

येथे क्लिक करा