वर्षानंतर मिळणार 27 लाख रुपये
LIC Kanyadan Policy Scheme Details in Marathi या पॉलिसी चा किमान मॅच्युरिटी कालावधी जो आहे तो तेरा वर्ष आहे जर कोणत्याही कारणामुळे व्यक्तीस मृत्यू आला तर त्या व्यक्तीला एलआयसी कडून अतिरिक्त 5 लाख रुपये भरावे लागणार जर एखाद्या व्यक्तीने 5 लाखांचा विमा घेतला असेल तर त्याला 22 वर्षासाठी मासिक हप्ता 1951रू द्यावा लागेल. आणि जर वेळ पूर्ण झाली तर एलआयसी कडून 13 लाख 37 हजार रुपये प्राप्त होतील. तसेच एखाद्या व्यक्तीने दहा लाखांचा विमा घेतला असेल तर त्याला महिन्याकाठी 3901 रुपये हप्ता भरावा लागेल आणि येडाशी कडून त्यास 26 लाख 75 हजार रुपये 25 वर्षानंतर मिळतील.