MahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे?

मोबाईलद्वारे अर्ज कसा भरायचा?

  • प्रथम क्रोम ब्राउजर मध्ये जाऊन गुगलमध्ये MahaDBT Farmer Scheme 
  • तुम्हाला जर बेस्ट ऑफ साईट सिलेक्ट करायची असेल म्हणजेच चित्र मोठा करायचा असेल तर तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन बेस्ट ऑफ साईट करू शकता
  • त्यानंतर वापर करत याचा आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
  • आपल्याला जर यूजर आयडी पासवर्ड माहिती नसेल तर आपल्या आधार कार्ड नुसार जो मोबाईल नंबर आपल्या आधार कार्ड ला लिंक आहे त्याच्यावर ओटीपी मागवून Sign in करू शकता
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ट, अर्ज केलेल्या बाबी, अर्ज करण्याचे ऑप्शन दिसते.

MahaDBT Farmer Scheme Mobile

येथे क्लिक करून सर्व माहिती पहा

वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टल MahaDBT Farmer Scheme portal वर आपल्या मोबाईल द्वारे लॉग इन करू शकता, अर्ज करू शकता, माहिती डाऊनलोड करू शकता, यादी पाहू शकता, त्याचबरोबर कागदपत्रे अपलोड सुद्धा करू शकता.

हे पण वाचा:  मराठी आरोग्यआई मराठी