CLOSE AD

Maharashtra Lokseva Aayog Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३.

Published On: February 5, 2024

विद्यार्थी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठी भरती होणार आहे. त्यामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे ही जी भरती आहे या भरतीची संपूर्ण माहिती आपण खाली पाहूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांना भरण्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे यातून विविध जागा भरल्या जातील इच्छुक उमेदवार किंवा पात्र इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर खालील गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या महत्त्वाच्या आहेत.
जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरत असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल नंतर त्यानंतर एक फाईल ओपन होईल. ती वाचून झाल्यावर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिक दिलेल्या सर्व अटी व शर्ती वाचून घ्याव्या आणि तेथूनच अप्लाय नाव अशा पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा ऑनलाईन अर्ज तुम्ही तेथे भरू शकता.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

 

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment