Mahila Swayam Siddha Yojana Maharashtra 2023| महिला स्वयं सिद्ध योजना महाराष्ट्र २०२३ .

या योजनेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
रहिवासी दाखला,
वयाचा पुरावा ,
अधिकाऱ्याने दिलेला जातीचा
दाखला,
बचत गटाचे पासबुक झेरॉक्स, कुटुंबाचे उत्पन्न बाबतचे प्रमाणपत्र ,
महिलेचे वय 18 व जास्तीत जास्त 60 वर्ष राहील.

 

अश्याच नवीन माहिती साठी येथे आमच्याशी जुळुन राहा .