MPSC Lipic Megabharti Maharashtra 2023 | एमपीएससी लिपिक मेगाभरती महाराष्ट्र २०२२.

परीक्षेत सहभागी होण्यासाठी आपल्याला पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि संबंधित संवर्गाचे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थी मित्रांकडून ऑनलाइन अर्ज हे घेण्यात येत आहेत. जेही विद्यार्थी मित्र इच्छुक असतील त्यांनी 11 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावा कारण ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

 

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .