Mudra Loan Yojana 2022 | मुद्रा लोन योजना २०२२ .

या योजनेसाठी अट अशी आहे की फक्त एसबीआय बँकेमध्ये तुमचे अकाउंट असणे गरजेचे आहे. चालू खाते किंवा बचत खातेच असावे. कर्ज घेण्यासाठी व्यवसायासंबंधी आपल्याकडे कागदपत्रे असावी व्यवसाय किमान हा पाच वर्षापासून असावा. तेव्हाच आपल्याला हे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .