Mudra Loan Yojana Maharashtra 2022 | मुद्रा लोन योजना महाराष्ट्र २०२२

यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन एक अर्ज जमा करावा लागेल.
जर तुम्हाला स्वतःचा उद्योग चालू करायचा असेल. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील ती म्हणजे आधार पॅन नंबर आणखीन काही कागदपत्रे.
बँकेच्या मुख्य मॅनेजरला भेटून तुम्ही आपल्या उद्योगाबद्दल सांगून या योजनेसाठी लोन मंजूर करून घेऊ शकता.
या योजने संबंधित आणखीन माहितीसाठी तुम्ही योजनेच्या वेबसाईटला भेटत देऊ शकता.
ज्यांचा आणखीनही काही व्यवसाय सुरू झालेला नाही त्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .