Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2023 | मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र २०२३

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ही पुढील प्रमाणे आहेत.
आधार कार्ड,
रेशन कार्ड,
जमिनीचे कागदपत्र
स्वतःचे फोटो
प्रमाणपत्र .

या योजनेबाबत अशी माहिती आहे की योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःची शेती असावी. जे शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत हे महाराष्ट्रातील रहिवासी असावे. शेतकरी हा सर्वसामान्य असावा. व महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अकाउंट हे बँकेमध्ये असावे व त्याला आधार कार्ड लिंक असाव.

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .