Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Maharashtra 2023 | मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना महाराष्ट्र २०२३

या योजनेसाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत ते पुढील प्रमाणे.
आधार कार्ड,
पत्ता,
मोबाईल नंबर,
ई-मेल आयडी,
रुग्णांची नावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण खालील लिंक वर जाऊन योजनेचा लाभ घेऊ शकता.
mahacmmrf.com या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकतो अर्जात विचारलेले माहिती नीट पद्धतीने भरावी त्यानंतर पूर्ण पडताळणी करून तुम्हाला आर्थिक मदत दिली जाईल.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .