मुख्यमंत्री सौर योजना | Mukhyamantri Saur Yojana

Mukhyamantri Saur Yojana शेतकऱ्यांना निविदेमधून कळविण्यात येईल आणि टेंडर निघाल्यानंतर जे कोणी पात्र असतील त्यांच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे याकरिता निश्चित करण्यात आलेले भाडेपट्ट्याच्या दरानुसार जमिनीची भाडेपट्टा करार रक्कम ही जमीनदार व्यक्तीस किंवा संस्थेस दराने मिळणार आहे. ज्या दिवशी आपण सरकारकडे जमीन वापरकर्ता म्हणून देणार आहात त्या दिवसापासून त्या जमिनीचे भाडे आपल्याला सुरू होईल.

वेबसाईटवर अर्ज येथे क्लीक करा