तेथे वर्षासाठीही एक ऑप्शन आहे आपल्याला जे वर्ष लागेल त्या वर्षाची यादी तेथे उपलब्ध होऊ शकते. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडून एक बॉक्स ओपन होईल त्यामध्ये आपल्याला गणिती प्रक्रिया करण्यास सांगितले जाईल ती प्रक्रिया झाल्यावर शेवटी सबमिट ऑप्शनवर क्लिक करून आता आपल्यासमोर यादी येईल व अशा पद्धतीने घरकुल योजना यादी डाऊनलोड केल्या जाईल. हेच आपण पीडीएफ च्या माध्यमातूनही मिळू शकते .
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .