Old Kharedikhat kase Pahave 2022 | जुने खरेदीखत कसे पाहावे २०२२ .

1 ) सगळ्यात आधी आपल्याला जर जमिनीशी जुन्या खते पाहावयाचे असतील तर igrmaharashtra.gov.in यावर जाऊन सर्च करावे.
2) त्यानंतर सरकारचे नोंदणी वेबसाईट उघडेल. त्याच वेबसाईटवर खाली आल्यावर ऑनलाईन सर्व्हिसेस असं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून.
3) पहिला पर्याय इ सर्च वर क्लिक करा तेथे ऑप्शन दिसेल विनाशुल्क सेवा तिथे क्लिक करून फ्री सर्च वर क्लिक करा.
4) त्यानंतर सर्च फ्लो असं पेज दिसेल ते पेज ओपन करा.
5) येथे तुम्ही तुमचे रेकॉर्ड सर्च करून पाहू शकता. यामध्ये तीन प्रकारांमध्ये सर्च करता येते. आत्ता ते सर्च करुन पहा.

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .