खाली बघूया किती रकमेस हा नियम लागू होईल.
नवीन निघा लेल्या नियमानुसार वीस लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आपल्याला जमा करायची असल्यास किंवा काढायचे असल्यास पॅन कार्ड व आधार कार्ड हे अनिवार्य आहे. या नियमाची सुरुवात मी 2022 ला झाली होती ती म्हणजे असी की कोणत्याही सहकारी बँक बँक कंपनी अथवा पोस्ट ऑफिस मध्ये एका वर्षामध्ये 20 लाखापेक्षा रक्कम जर जमा केली अथवा काढली असेल तर खात्यांमध्ये आधार कार्ड व पॅन कार्ड जमा असणे बंधनकारक आहे.