खाली आपण जाणून घेऊया यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती.
1) आठ ए उतारा
2) विहित नमुना अर्ज लागेल .
3 ) वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजाराच्या असावे.
4) कमी असेल तर तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा 5) विज बिल.
वरील कागदपत्रे जोडून आपण अर्ज करू शकता.