PM Kisan Bebefishary Status 2023 | पी एम किसान यादी २०२३

  • सर्वप्रथम आपण pmkisan.gov.in या पी एम किसान योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर फार्मर कॉर्नर ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर आपण Beneficiary List यावर क्लिक करा
  • आपले राज्य जिल्हा ब्लॉग आणि गावाची निवड करा.
  • त्यानंतर Get Generate यावर क्लिक करा.

अधिकच्या माहितीकरिता येथे क्लीक करा

हे केल्यानंतर ताबडतोब तुमच्यासमोर लिस्ट उघडेल ह्या लिस्ट मध्ये आपण आपले नाव शोधून आपला स्टेटस चेक करू. म्हणजेच तुम्हाला पी एम किसान योजनेचा दावा हप्ता किंवा अन्य हप्ते कोणत्या कारणाने आले नाहीत त्याचं कारण तिथे दिलेले असते ह्या वरून आपण आपल्या कडून कोणती चूक झाली किंवा शासनाने आपल्याला दहा वाजता का टाकला नाही याचे कारण समजेल.

मित्रांनो आमच्या अद्भूत मराठी तसेच बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

पी एम किसान वेबसाईटवर जाण्यासठी येथे क्लिक करा