PM Kisan Samman Yojana Benefishary List | पी एम किसान यादी 2023

खालील प्रमाणे तपासा PM Kisan Samman Yojana Benefishary Installment

सर्वात पहिल्यांदा पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा www.pmkisan.gov.in
त्यानंतर वरच्या साईडला farmer corner वर क्लिक करा त्यानंतर Benefishery Status वर क्लिक करा.

त्यानंतर शेतकऱ्यांना आपला आधार नंबर, अकाऊंट नंबर व मोबाईल नंबर टाकायचा आहे.त्यानंतर आपल्याला लगेचच कळेल की आपले नाव पी एम किसान योजनेचा लिस्ट मध्ये आहे किंवा नाही.

जर आपले नाव पी एम किसान सन्मान योजनेसाठी रजिस्टर असेल तर आपले नाव त्यामध्ये असेल.आपण पी एम किसान योजनेच्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपले नाव लिस्टमध्ये आहे किंवा नाही हे तपासून शकता.

खूप लोकांचे नाव मागचा लिस्ट मध्ये होते परंतु या लिस्टमध्ये जर नसेल तर आपण टोल फ्री क्रमांक 01124300606 या नंबर वर आपल्याला कॉल करायचा आहे.

येथे क्लीक करून डायरेक्ट यादी तपासा

मागच्या वेळेस जवळजवळ एक कोटी लोकांना या किमचा फायदा मिळाला नव्हता. आपण खालील हेल्पलाईन नंबर वर सुद्धा कॉल करू शकता.पी एम किसान टोल फ्री नं. 18001155267
पी एम किसान हेल्पलाईन नं. 155261
पी एम किसान landline नं. 01123381092, 01123382401
पी एम किसान नवीन हेल्पलाईन नं. 01124300606आपण मेल सुद्धा करू शकता
pmkisan-ict@gov.in