नमस्कार शेतकरी बांधव आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. खाली आपण पाहूया कोणत्या तारखेला तेरावा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील. श्री माननीय नरेंद्र मोदी यांनी योजना चालू करून तीन वर्ष आता पूर्ण होत आहेत. या योजनेतून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सहज होईल. सरकार ही शेतकऱ्यांसाठी पण पूर्ण प्रयत्न करत आहे की त्यांना मोठ्या प्रमाणावर योजनेचे अनुदान मिळावे त्यासाठी पीएम किसान ही योजना चालू करण्यात आली होती. पी एम किसान योजना या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एवढे अनुदान मिळते.
हप्ता कधी मिळणार येथे क्लिक करा .












