PM Kisan Yojana 13 Installment Maharashtra 2022 | पी एम किसान योजना १३ हप्ता महाराष्ट्र २०२२ .

खाली आपण बघूया कोणत्या कारणास्तव पी एम किसान योजनेचा तेराव्या हप्त्याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. जी व्यक्ती एखाद्या उच्च पदावर आहे किंवा सेवानिवृत्त असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल त्यांना हप्ता मिळणार नाही याशिवायएस आमदार मंत्री खासदार यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. डॉक्टर असेल वकील चार्ट अकाउंटंट अभियंता यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. पी एम किसान योजने संबंधित कोणतीही समस्या अगर शेतकरी बांधवांना असेल तर त्यांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट देऊन आपला संपर्क साधावा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही केवायसी जर शेतकरी बांधवांची झालेली नसेल तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .