आतापर्यंत बारावा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळाला आहे. माहिती मिळाली आहे की तेरावा हप्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळू शकतो मात्र यासाठी केवायसी पूर्ण केलेली असेल तरच हा आपल्याला मिळेल लवकरात लवकर आपली माहिती अपडेट करावी केवायसी व भूलेख पडताळणी ह्या प्रक्रिया पूर्ण कराव्या हे जर केले नसेल तर आपला हप्ता हा सरकार इकडून थांबवण्यात येऊ शकतो सरकारने सांगितल्याप्रमाणे या दोन गोष्टी अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहेत हे प्रोसेस या योजनेतून बोगस शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी केली जात आहे.