Pradhan Mantri Awas Yojana | Pradhanmantri Awas Yojna

Pradhan Mantri Awas Yojana, Pradhanmantri Awas yojna – ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजने करता अर्ज केला आहे त्यांनी नवीन यादीमध्ये आपले नाव तपासायचे आहे.

  • सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या www.pmaymis.gov.in वेबसाईटवर जा.
  • ‘Citizen Assessment’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्या ठिकाणाचा पर्याय निवडा
  • हे केल्यानंतर आपला आधार क्रमांक टाका आणि चेकवर क्लिक करा
  • त्यानंतर ऑनलाईन फॉर्म उघडेल ते झाल्यानंतर फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा
  • त्यानंतर अर्ज भरून झाल्यानंतर संपूर्ण माहिती एकदा पुन्हा वाचून घ्या आणि नंतर सबमिट भेटणार क्लिक करा
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिसेल त्याची प्रिंट काढा.

तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात?

प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत ( PM Awas Yojana 2022-23 ) 3 लाखांपेक्षा ज्यांची उत्पन्न कमी आहे, असा कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे घर नाही, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता 2.50 लाखांची मदत सरकारकडून दिली जाते. यामध्ये तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जात असतात. पहिला हप्ता 50 हजाराचा असतो दुसरा हप्ता 1.50 लाखांचा आणि तिसरा हप्ता हा 50 हजाराचा दिला जातो. राज्य सरकार लाखांसाठी 1 लाख देते आणि त्यानंतर केंद्र सरकार 1.50 लाख अनुदान देते.

डायरेक्ट स्थिती बघण्यासाठी येथे क्लीक करा

आमच्याशी जुळण्याकरिता येथे क्लीक करा