कार्डधारक आणि नॉमिनीचे आधार प्रत,
विमा दाबा फॉर्म ,
मृत्यू प्रमाणपत्राची प्रत,
आणखीन कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास अहवालाची.
प्रधानमंत्री जनधन योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये गोरगरिबांचे खाते शून्य रुपयावर उघडले जाते . त्यासाठी आपण माननीय प्रधानमंत्री मोदी जी यांना धन्यवाद करावा, यामुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा ह्या बँक देते. यामध्ये कोणताही व्यक्ती आपले खाते उघडू शकतो व कोणताही व्यक्ती आपले सेविंग अकाउंट हा ओपन करू शकतो.
बँकेत खाते उघडण्यासाठी येथे पहा .