भारतातील जे नागरिक दरवर्षी आयकर म्हणजेच कर भरतात अशांचेही राशन बंद होण्याची सूचना आहे. ज्या नागरिकांकडे दहा एकर पेक्षा जास्त शेती किंवा जमीन आहे अशांचेही राशन बंद होणार आहे. भारतातील विविध नागरीकीय योजनेचा फायदा घेतात कारण त्यांचे घर यावरच चालते व त्यांना कमी पैशांमध्ये पण नाही मिळते. ज्या नागरिकांनी चार महिन्यापासून मोफत रेशन या योजनेचा फायदा घेतला आणि अशांचेही राशन आता बंद केले जाईल.