Reshan Card New List 2022 | रेशन कार्ड नवीन लिस्ट २०२२ .

nfsa.gov.in ही वेबसाईट उघडा .

आपले नाव बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार वेबसाईट सर्च करावी यामधून तुम्ही थेट रेशन कार्ड च्या वेबसाईटवर पोहोचाल.

आपली शिधापत्रिका निवडा
शिधा पत्रिकांमध्ये पण खूप प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या शिधापत्रिकांची माहिती पहावयास मिळेल तुम्हाला शिधापत्रिकेची यादी पाहायची आहे त्यामध्ये रेशन कार्ड डिटेल्स असा ऑप्शन क्लिक करायचा आहे.

त्यामधील आता तुमच्या राज्याचे नाव निवडा.
स्क्रीन वरील भारतामधील सर्व राज्यांची नावे हे त्यामध्ये असतील त्यामधील आपल्या राज्याचे नाव निवडून त्यावर क्लिक करा

त्यामधीलच जिल्ह्याचेही नाव निवडा.
तुमच्या राज्याचे नाव निवडून झाल्यानंतर त्यामध्ये जिल्ह्याची लिस्ट येईल त्यातील तुमच्या जिल्ह्याचे नाव क्लिक करा त्यानंतर ग्रामीण भागाचेही नाव निवडा.

आता तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा.
तुम्ही ज्या ब्लॉक मध्ये येता अशा ग्रामपंचायतीचे नाव स्क्रीनवर दिसेल तेथे क्लिक करावे.

त्यानंतर शिधापत्रिकेचा प्रकार निवडावा.
येथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड साठी पूर्ण माहिती दिली जाईल ते तुम्हाला क्लिक करावयाची आहे त्यामध्ये तुमच्या रेशन दुकानाचे नाव रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे असे निवडा.

शिधापत्रिकेची यादी आता तपासा .
येथे तुम्ही शिधापत्रिकेची यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे पाहू शकता तुम्हाला सर्व शिधापत्रिका ह्या स्क्रीनवर दिसतील त्यावरील क्रमांक वडील पतीचे नाव धारकाचे नाव अशा विविध गोष्टी तपासा.
तुमचे नाव बरोबर आहे की नाही हेही पुष्टी करून घ्या.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .