Sablikaran And Swabhiman Yoajana Maharashtra 2022 | सबलीकरण व स्वाभिमान योजना महाराष्ट्र 2022

या योजनेमध्ये चार एकर कोरडवाहू जमीन तसेच दोन एकर बागायती जमीन लाभार्थ्यास देणार आहेत ज्या गावांमध्ये ही जमीन उपलब्ध होईल त्याच गावातील अनुसूचित जाती जमाती अशा लोकांना याचा फायदा होणार आहे व जमीन त्यांना गाव मधेच मिळेल . आहे अश्या लोकांची निवड केल्या जाईल. निवडीसाठी वय हे 18 ते 60 या वयोगटातच असावे . नक्कीच शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा .

 

फॉर्म भरण्याबद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .