तुमच्या मोबाईल मध्ये सर्च इंजिन उघडा . त्या वर ah.mahabms.com तुम्ही ही वेबसाईट सर्च केल्यानंतर . आपल्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल त्याखाली तुम्हाला पर्याय खाली राज्यस्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय योजना असे दोन विभाग दिसतील त्यामध्ये जी आधी आपल्याला पाहायची आहे ती यादी आपण पाहू शकतो यावरून तुम्हाला मोबाईलवरही यादी पाहता येईल यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी पहा येथे