Shelipalan Yojana Maharashtra 2023 | शेळीपालन योजना यादी 2023

महाडीबीटी अंतर्गत अनेक अशा योजना राबवल्या जातात त्यामध्ये हरितगृह शेळी मेंढी खरेदी कुक्कुटपालन गाय म्हशी खरेदी मुरघास युनिट मधुमक्षिका संच हिरवळीची खते निर्मिती गांडूळ खत युनिट शेड नेट हाऊस याकरता अनुदान अनुसूचित जाती आणि जमाती करता प्राप्त होत असते. शेळी पालन अर्ज योजना कोणाला दिली जाते कुकुट पालन शेळीपालन खरेदी करता यामध्ये अनुदान मिळते फलोत्पादन शेती हरितगृह शेडनेट हाऊस याकरता अनुदान मिळते तसेच मजूर मधुमक्षिका संच इत्यादी गोष्टी करता या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान दिले जात असते.

अर्ज कुठे करायचा आहे?

शेतकऱ्यांनी हार्टनेट (https://hortnet.gov.in )या वेबसाईटला विजिट करायचे आहे तेथून आपण आपले ऑनलाइन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे सुद्धा आपण संपर्क साधू शकता

शेळीपालना करता कागदपत्रे कोणती लागतात?

पासपोर्ट आकाराचा फोटो

आधार कार्ड

अनुसूचित जाती किंवा जमातीचे असल्यास जातीचा दाखला

सातबारा व

8 अ प्रमाणपत्र.

24 जून 2022 चा जीआर पाहून आपण संपूर्ण माहिती बघू शकता

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा

मित्रांनो आपण आमच्या मराठी स्कूल Marathi School व बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉग ला सुद्धा अवश्य भेट द्या.

शेळीपालन अनुदान योजना 2021 शासन निर्णय बघण्याकरता क्लिक करा