Sheti Tar Kumpan Yojana 2023 | शेती तार कुंपण योजना २०२३ .

या योजनेतून शेतकऱ्यांना 48 हजार रुपये किंवा 60 टक्के अशी रक्कम शेतकऱ्यांना देते. इतर शेतकऱ्यांना कुंपणासाठी 50 % अनुदान किंवा 40 हजार रुपये देते . या योजनेमध्ये राजस्थान सरकारने 100 कोटी रुपयांच्या अनुदान दिलेले आहे . महाराष्ट्र शासनालाही असे करणे गरजेचे आहे कारण त्याने शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होईल.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .