ती शेतकरी बांधव नियमित कर्ज भरतात त्यांनाही योजना मिळणार नाही त्यामध्येच मंत्री राज्यमंत्री किंवा सरकारचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनाही ही कर्जमाफी नसेल आणि जे शेतकरी बांधव हे व्यापारातही पुढे आहेत त्यांच्यासाठी ही नसेल याच योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून जमा होण्याची दाट शक्यता आहे.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा .