Shetkari New Rules 2022 | शेतकरी नवीन नियम २०२२ .

हा उपक्रम राबवण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. पुढील दोन वर्षात हा उपक्रम राज्यामध्ये पूर्ण पणे लागू केल्या जाईल . ही योजना शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचे ठरेल कारण आजकाल शेतीच्या जमिनीचे बांध हे खूप कमी होत चाललेले आहेत , त्यामुळे शेतकरी बांधवांचे वाद वाढत आहेत. या उपक्रमावरून शेतीची हद्द ठरविणे व योग्य जमीन मापने या प्रक्रिया होतील यामुळे शेती , जमिनीवरील होणारे अतिक्रमण हे कमी होईल. कोणालाही तोटा होणार नाही .

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा.