यासाठी दरवर्षी शासन 38 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी खर्च करते. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पुढील लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही योजना खूप फायद्याची आहे कारण याने आपल्याला आर्थिक खर्च होणार नाही व फ्री मध्ये आपल्याला वीज मिळेल.
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .