Star Kisan Ghar Yojana 2022 | स्टार किसान घर योजना २०२२.

हा अर्ज शेतकरी बँकेत जाऊन ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकतात
यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईट www.bankofindia.co.in ला भेट देऊन होम पेजवर स्टार किसान घरी योजनेची लिंक वर क्लिक करा.
त्या ठिकाणी अर्जावर क्लिक करा.
अर्जाची पीडीएफ उघडल्यावर फ्रॉम डाऊनलोड करा त्याची प्रिंट काढा. फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा आणि शाखेत जमा करा.

 

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .