Online PVC Adhar Card Download 2022 | ओनलाईन पी वि सी आधार कार्ड Download २०२२ .

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . आता शेतकरी मित्रांना पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या मिळणार आहे. आता प्रत्येक नागरिक प्लास्टिक रूपात आपल्या आधार कार्ड मागवू शकतात. त्यासाठी एक सरळ प्रोसेस आहे ती म्हणजे UIDAI या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या आधार कार्ड आपण घरी मागवू शकतो. तेथे प्रोसेस केल्यानंतर आपल्याला हे पोस्टाने आपल्या घरी … Read more