मेथी कोथिंबीर लागवड आणि व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो आपण अनेक पाल्याभाज्या वापरतो व खातो सुद्धा आज पापण मेथी व मेथी व कोथिंबीर याविषयी पाहणार आहोत.  मेथी हे पालेभाज्यांमध्ये एक महत्त्वाचे पीक आहे मेथीची हिरवी पाने ही भाजीसाठी वापरतात.  मेथीच्या बिया मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये तसेच भाजी करताना वापरतात मेथीमध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.  मेथी मुळे यकृत आणि प्लीहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया … Read more