ग्लॅडिओलस लागवड आणि व्यवस्थापन Gladiolus Plantation & Managements

नवनवीन प्रजातीच्या विविध रंगी ,सुगंधित आणि देखण्या फुलांची शहरी बाजारपेठेत मागणी खूप वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये सजावटीसाठी आणि गुच्छ व बुके तयार करण्यासाठी लांब दांड्याच्या फुलाला वर्षभर ही मागणी सुरूच असते कंदवर्गीय फुलांचा राजा समजल्या जाणाऱ्या ग्लॅडिओलस या फुलांच्या प्रजातीलाही बाजारपेठेत अत्यंत जोराची मागणी वाढत आहे.  म्हणूनच ग्लॅडिओलस लागवड आणि व्यवस्थापन Gladiolus Plantation & Managements … Read more