फुलशेती करून मिळावा लाखोंचे उत्पन्न, Flowers Farming

आज आपण पाहणार आहोत फुल शेती कशी करायची?. फुलशेती करून आपण लाखोंचे उत्पन्न मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो आज आपल्याला फुल शेती विषयी माहिती जरी कमी असली तरी,  त्याविषयी अधिक माहिती मिळवून आपण फुलशेेती केली केेली पाहिजे. फुलांच्या शेतीविषयी माहिती बघुया- गुलाबविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे गुलाब :— सध्या “व्हॅलेंटाईन डे’साठी फुलांची मागणी वाढली असून, डच गुलाबाप्रमाणेच … Read more