आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री
नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रथा प्रसारासाठी कृषी विद्यापीठांमार्फत कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी 3 लाख 14 हजार क्विंटल …