राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत मधुमक्षिका पालन / मशरूम उत्पादन अनुदान योजना

राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत मधुमक्षिकापालन हा एक महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.  शुद्ध मधाची वाढती मागणी तसेच मधापासून निघणारे मेन प्रक्रिया उद्योगात अधिक मागणी आहे. सोबतच रोजगाराची सुवर्ण संधी असल्याने शासनाने आता मधुमक्षिकापालन या व्यवसायाला अनुदान दिले आहे. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत मधुमक्षिका पालन / मशरूम उत्पादन अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकार कडून चालवली जाणारी योजना आहे … Read more