फक्त 23 रुपयात सर्व शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घ्या

१. सन 2020 21 पासून कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टल दारे अंमलबजावणी सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. २. चालू वर्षीपासून कृषी विभागाच्या पुढील प्रमुख योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करावी आणि उर्वरित योजना टप्प्याटप्प्याने काल पाण्याचे नियोजन करावे. https://mahadbtmahait.gov.in योजनांचे नाव १. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक पी एम किसान … Read more