Maharashtra 12th Result 2023 | 12वी निकाल

मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल maharashtra 12th Result 2023 जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार 12वीच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून आता तुम्ही 25 May 2023 ला ठीक 2 वाजता खालील लिंक वर HSC Result 2023 पाहू शकता. रोल नंबर शोधण्याकरीता येथे क्लिक करा 12वी रिझल्ट बघण्याकरता आपल्याला आपला रोल … Read more