85% Subsidy for Fencing & Dal Mil | काटेरी तार कुंपण दाल मिल करता 85% अनुदान

85% Subsidy for Fencing & Dal Mil अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण योजना…. विविध योजनांचे  अर्ज  सुरु… 85 % अनुदानावर काटेरी तार, दाल मिल मिळणार…. जाणून घ्‍या या योजनांविषयी माहिती. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांकरता अर्ज मागवण्यात आले आहेत. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी बांधव व अनुसूचित जमातीतील … Read more